close

९० मिनिटांत तुमचं जीवन समृद्धीच्या Frequency वर!

१० पट जास्त Paisa, प्रेम, Health आणि यश — आता Science च्या मदतीने तुमच्याकडे खेचून घ्या!

कधी तुम्हाला असं वाटतं का — मी किती मेहनत करतो, पण तरी सुद्धा Paisa, प्रेम, शांतता… काही ना काही कमीच आहे?

तुमच्या आत दडलेली ती ६ Secret Blocks ओळखा — जी Success, Money, Love, Peace आणि Abundance पासून तुम्हाला दूर ठेवतात!

Fear (भीती / Doubt)

Negativity

Limiting Beliefs

img

Webinar Details

img

The webinar will be in Marathi

img

DATE

17/12/2025

img

TIME

7:30 pm

img

DURATION

90 mins

img

VENUE

Zoom

पहा आमच्या Students नी काय अनुभवलेले आहे

img

या Webinar नंतर तुमचं life कसं बदलणार आहे, हे तुम्ही स्वतः अनुभवाल!

img
img

💰 पैशांबद्दलची अडचण दूर होईल

तुमच्या आर्थिक प्रवाहाला थांबवणारे अदृश्य अडथळे ओळखायला आणि दूर करायला शिकाल. जेव्हा हे blockers हटतात, तेव्हा abundance आणि prosperity सहज वाहू लागते.

img

💞 नात्यांमध्ये प्रेम आणि समज वाढेल

✨ तुम्ही शिकाल की visualization म्हणजे फक्त कल्पना नाही, ती एक शक्तिशाली creation process आहे. तुमचं brain imagination आणि reality मधला फरक ओळखत नाही, आणि ह्याच रहस्याचा वापर करून तुम्ही तुमच्या deepest desires वास्तवात आणू शकता 💫

img

🚀 करिअर, बिझनेस आणि शिक्षणात प्रगती साधा

तुमचं मन negative patterns पासून मुक्त करून focus, confidence आणि clarity ने तुमच्या goals कडे वाटचाल करा.

img


“तुमचं मन म्हणजे एक frequency generator आहे!”

या webinar नंतर, ✨ तुम्ही समजाल की तुमच्या brainwaves — manifestation frequency portals आहेत! वेगवेगळ्या brainwave states तुमचं focus, creativity, आणि manifestation power exponentially वाढवतात.⚡

img

“Universe ला signal clear द्या — आणि तो उत्तर देतो, नेहमीच!”

✨ तुम्ही शिकाल की intention म्हणजे फक्त इच्छा नाही, तर ती एक energetic command आहे जी Universe पर्यंत पोहोचते. तेव्हा manifestation process वेगाने activate होते ⚡

img


🌟 यश, आनंद आणि समाधान Manifest करा

शक्तिशाली manifestation techniques वापरून, तुमचं जीवन purposeful, आनंदी आणि fulfilment ने भरलेलं बनवा.

या Webinar मध्ये तुम्ही काय अनुभव कराल:

img

🧠 हे फक्त webinar नाही हे Science + Spiritual Awakening Experience आहे!

💖 Emotional Release — नकारात्मक भावना आणि जुने patterns सहज सोडायला शिका

🌠 Inner Power Activation — तुमच्यातील creator energy जागृत होईल, जिथून effortless manifestation सुरू होतं

:🧘‍♀️ Deep Mind Awareness — तुमचे विचार कसे तुमच्या energy field वर परिणाम करतात हे प्रत्यक्ष जाणवे

⚡ Vibrational Shift — तुमची frequency instantly higher states मध्ये कशी बदलते हे अनुभवून पाहाल

तुम्ही शिकणार नाही, तुम्ही experience करणार आहात. तुमचं मन frequency समजेल, तुमचं हृदय energy feel करेल, आणि तुमची reality transform व्हायला लागेल 🔥

या वेबिनारचा फायदा कोणाला होईल ?

img

Working
Professional

Consultants

img

Sr. Citizen

Entrepreneurs

Teachers/
Instructors

Team Leaders/
Managers

गृहिणी

Sportsman

College
 Students

Parents

Meet Your Coach

img
img

Dr Kalpana Pavan

लाईफ कोच, मराठी NLP एक्सपर्ट आणि मजिकॅल मनिफेस्टेशन कोच

डॉ. कल्पना पवन या अनुभवी होमिओपॅथ डॉक्टर, तसेच एक Transformational Life Coach, Energy Alignment Specialist आणि Magical Mind Guru आहेत. १८ वर्षांच्या प्रॅक्टिसदरम्यान “त्यांनी शोधलं — खरा उपचार बाहेर नाही, तो आपल्या आतल्या ऊर्जा आणि विचारांमध्ये दडलेला आहे.” ✨ याच जाणिवेने त्यांच्या healing ते manifestation या जादुई प्रवासाची सुरुवात झाली.

आज त्या हजारो लोकांना त्यांच्या AARAMBH Healing Process द्वारे आतून बाहेर असा transformation अनुभवायला मदत करतात. त्यांच्या शिकवणीत Science आणि Spirituality चा सुंदर संगम आहे — जो मन, ऊर्जा आणि कृती यांना एकत्र आणतो.✨

🌈 त्यांचं ध्येय स्पष्ट आहे — "मराठी लोकांना त्यांच्या अंतर्गत शक्तीशी जोडून, त्यांचं Dream Life साकारायला मदत करणं!"✨

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

1. Dreamlife Activation Webinar ऑनलाइन घेतला  जातो  का ऑफलाईन?

✨ Dreamlife Activation Webinar ➡️ हा  90 मिनिटांची LIVE ऑनलाइन वर्कशॉप आहे. तुम्ही मोबाईल, लॅपटॉप किंवा टॅबवरून कुठूनही यामध्ये सहज सहभागी होऊ शकता.

2. या Webinar मध्ये नेमकं काय शिकायला मिळेल?

DreamLife Clarity Activation – तुमच्या स्वप्नातील आयुष्याबद्दल स्पष्टता मिळवा आणि योग्य दिशा ठरवा.
Energy & Action Alignment – तुमची ऊर्जा आणि कृती एकाच लयीत आणा, जेणेकरून प्रयत्न सोपे आणि परिणाम जलद मिळतील.
Manifestation Launch Action – तुमची स्वप्नं वास्तवात आणण्यासाठी ठोस आणि साधं कृती आराखडा तयार करा.

3. हा Webinar कोणासाठी योग्य आहे?

3. हा Webinar कोणासाठी योग्य आहे? ➡️ हा Webinar त्यांच्यासाठी आहे जे… आयुष्यात बदल घडवू इच्छितात पण कुठून सुरुवात करावी हे कळत नाही, गोंधळ, शंका, नकारात्मक विचारांमध्ये अडकले आहेत, Law of Attraction वापरून स्वप्नं प्रत्यक्षात आणू इच्छितात, आणि आत्मविश्वास + स्पष्टता शोधत आहेत.

4. मला आधी काही माहिती असणं आवश्यक आहे का? (Law of Attraction, Meditation वगैरे)

➡️ अजिबात नाही ! हा Webinar अगदी नवशिकणाऱ्यासाठी आहे . सोप्प्या मराठी भाषेत डिझाईन केलेला आहे. तुम्हाला कुठलीही पूर्वतयारीची गरज नाही.

5. या 90 मिनिटांनंतर मला काय परिणाम दिसतील?

➡️ तुम्हाला मिळेल: स्वतःच्या स्वप्नांविषयी स्पष्टता, मनाची उर्जा आणि कृतीमध्ये समतोल, आणि लगेच पाळता येईल असा Manifestation Launch Blueprint. म्हणजेच तुमच्या Dream Life कडे पहिलं ठोस पाऊल.

६. जर मला Webinar उपयुक्त वाटलं नाही तर?

➡️ आमचं ध्येय आहे तुमचे स्वप्न प्रत्यक्षात साकारलेले अनुभवायला मदत करणं . जर तुम्हाला वाटलं की हा सत्र तुमच्यासाठी उपयुक्त नाही, तर तुम्ही निश्चिंत राहा — आम्ही पुढील कोणत्याही कार्यक्रमात जबरदस्ती नोंदणी घ्यायची नाही. तुमचं समाधान हेच आमचं प्राधान्य आहे.


Copyright © 2025, AARAMBH DreamLife. All rights reserved.

Join Now FREE

Filling Fast Only 5 Seats Left